Sunday, September 14, 2008

मौंजीबंधन

मौंजीबंधन
ज्ञानप्राप्तीसाठी गुरूगृही जाणे हेच उपनयन,
ज्ञानसाधनेसाठी व्रतस्थ होणे हाच व्रतबंध,
ध्येयप्रप्तीसाठी बंधने स्वीकारणे हेच मौंजीबंधन.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...