Sunday, August 31, 2008

काय मागितले आणि काय मिळाले

काय मागितले आणि काय मिळाले
मी शक्ति मागितली तर देवाने मला संकटे दिली, मी बलवान होण्यासाठी.
मी शहाणपण मागितले तर देवाने मला समस्या दिल्या सोडविण्यासाठी.
मी ऐश्वर्य मागितले तर देवाने मला बुद्धिमत्ता आणि ताकद दिली काम करण्यासाठी.
मी धाडस मागितले तर देवाने मला अडथळे दिले पार करण्यासाठी.
मी प्रेम मागितले तर देवाने मला संकटग्रस्त माणसे दिली मदत करण्यासाठी.
मी मेहेरबानी मागितली तर देवाने मला संधी उपलब्ध केल्या.
मी जे मागितले ते मला मिळाले नाही, पण मला ज्याची गरज होती असे सर्व मला दिले.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...